ग्रामपंचायत चिन्ह

ग्राम पंचायत सलगरे LDG CODE- 188702

महाराष्ट्र शासन, भारत

[ 4 ] मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण

Back

उपक्रम - 4.1 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गावामध्ये रोजगार निर्माण करणे, गावामध्ये स्थावर मालमत्ता निर्माण करणे

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना प्रभावी अंमलबजावणी

उपक्रम - 4.2 निर्मल शोषखड्डा (वैयक्तिक/सामुदायिक), जलतारा कामे, विहिर पुनर्भरण, rain water harvesting, छतावरील पाणी संकलन

शोषखड्डे ,जलतारा

उपक्रम - 4.3 नवीन विहीर/विहीर दुरुस्ती/विहीर पुनर्भरण, शेततळे, ढाळीचे बांध, अनगड दगडी बांध कामे

नवीन विहीर

उपक्रम - 4.4 जनावराचा गोठा/कुक्कुट पालन शेड/ बायोगॅस उभारणी / शेळीपालन शेड, नॅडप/व्हर्मी कंपोस्टिंग, कांदा चाळ

नॅडेफ

उपक्रम - 4.5 घरकुल व मनरेगा अभिसरण

घरकुल व मनरेगा अभिसरण