ग्रामपंचायत चिन्ह

ग्राम पंचायत सलगरे LDG CODE- 188702

महाराष्ट्र शासन, भारत

[ 6 ] उपजिविका विकास, सामाजिक न्याय

Back

उपक्रम - 6.1 प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजनेतून मागील अपूर्ण व नवीन मंजूर सर्व घरकुल काम पूर्ण करणे.

Gharkul Photo

उपक्रम - 6.2 गावातील बचत गटामध्ये महिला मतदार लोकसंख्येच्या प्रमाणात महिला सहभाग असणे. उमेद (MSRLM) अंतर्गत पात्र बचत गटांना बँके मार्फत कर्ज वितरण करणे.

Bachat Gat Mahiti

उपक्रम - 6.3 बचत गटातील महिलांना लखपती दिदी करणे.

Lakhapati DIDI

उपक्रम - 6.5 गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे व बँकेमार्फत कर्ज वितरण करणे.

कौशल्य प्रशिक्षण
कौशल्य प्रशिक्षण
Kpushaly Prashikahan

उपक्रम - 6.7 गावातील शेतकऱ्यानी गट शेती मध्ये सहभागी होऊन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन असणे, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन असणे व गटाद्वारे व्यवसाय करणे

सामाजिक अर्थसहाय योजनेअंतर्गत गावातील वंचित सर्व पात्र लाभार्थी
गटशेती

उपक्रम - 6.8 अॅनिमिया मुक्त गाव संकल्पना राबविणे

अँनेमिया मुक्त संकल्पना