[ 1 ] सुशासनयुक्त पंचायत (गुड गव्हर्नन्स)
उपक्रम - 1.1 लोकाभिमुख प्रशासन -ग्रामपंचायत मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना सुलभ रित्या देणे (लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत ७ प्रकारचे दाखले तसेच
उपक्रम - 1.2 नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा:- ग्रामपंचायत कडील आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करून त्यास नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा (सीएससी) मिळवणे. त्याद्वारे सर्व शासकीय कार्यालयातील सर्व प्रकारचे दाखले देणे. तसेच लोकोपयोगी B2C सेवा उपलब्ध करून देणे. (प्रामुख्
उपक्रम - 1.3 तक्रार निवारण - ग्रामपंचायत कडील प्राप्त झालेले सर्व सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारीचे विहित मुदतीत निवारण करणे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी तक्रार पेटीद्वारे देखील तक्रार अर्ज रामपंचायत मार्फत केलेली असली पाहिजे
उपक्रम - 1.4 ग्रामपंचायत वेबसाईट - ग्रामपंचायत ची वेबसाईट अद्ययावत करुन ग्रामपंचायतीची सर्व माहिती प्रसिध्द करणे (सर्व साधारण माहिती, ग्रामपंचायत वितरीत सर्व सेवा, सर्व निधी जमाखर्च, हाती घेतलेली कामे, पूर्ण झालेली कामे) व माहिती अधिकार कायद्यान्वये प्रसिद्ध करावय
उपक्रम - 1.5 CCTV बसवणे - ग्रामपंचायत एकूण कार्यक्षेत्रात CCTV/CCTV द्वारे ग्रामपंचायत क्षेत्रात संरक्षण कारणास्तव नियंत्रण ठेवणे व उपाय योजना करणे
उपक्रम - 1.6 दफ्तर अद्ययावत व लेखापरिक्षण करणे ग्रामपंचायत अंतर्गत नमुना नं.१ ते ३३ व इतर आवश्यक नोंदवह्या अद्ययावत ठेवणे व पंचायतीचे लेखा परीक्षण होऊन सदर लेखापरीक्षण अहवालाची ग्रामपंचायतीने पूर्तता करून शक अहवाल अंतीम स्वीकृती १००% असणे.
उपक्रम - 1.7 ग्रामपंचायत सर्व सभा व कार्यवृत्तांत नोंदवही अद्ययावत करणे -ग्रापं अधिनियमा नुसार मासिक सभा, महिला सभा, वॉर्डसभा व ग्रामसभा नियमितपणे घेणे व त्यांचे दप्तर अद्यावत ठेवणे. सभांची नोंद पोर्टल वर घेणे तसेच महिला सभा व ग्रामसभा व्हिडीओ शुटींग घेणे (पेसा ग्
उपक्रम - 1.8 ग्रामविकास समिती कामकाज शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना व ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार (कलम ४९) ग्राम विकास समित्या कार्यरत असणे (ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, कृषि विकास समिती, शाळा व्यवस्थापन समिती, बाल हक्क सरंक्षण समिती
उपक्रम - 1.9 मतदार/नागरिकांनी अॅप डाऊनलोड करणे शासनाच्या वतीने पारदर्शकतेसाठी लाँच करण्यात आलेल्या विविध अॅपपैकी अ) मेरी पंचायत ब) पंचायत निर्णय व क) ग्रामसंवाद या अॅपबाबत प्रचार व प्रसिध्दी करून मतदार/नागरिकाकडे किमान एकतरी अॅप डाऊनलोड असणे.
उपक्रम - 1.10 आयुष्यमान भारत कार्ड - केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचे लाभ सर्व पात्र लाभार्थीना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे
उपक्रम - 1.11 अनिवार्य बाबींवरील तरतूद व खर्च ग्रामपंचायतीने बजेटनुसार ग्रामपंचायत कडील दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण तसेच मागासवर्गीय कल्याणावर अनुक्रमे ५%, १०% व १५% तरतूद करणे व १००% खर्च करणे
उपक्रम - 1.12 दिव्यांग ओळखपत्र सर्व पात्र दिव्यांगांना ओळख पत्र मिळवून देणे